तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---२
---------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---२
---------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
२---- शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून मिळणार
----------------
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥1॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तईं ॥2॥
तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥3॥
-------------------
----------------
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥1॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तईं ॥2॥
तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥3॥
-------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा