तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा
आग्रह-लेख --- ६
तुकाराम महाराज
आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय
म्हणाले असते ?
६ ---- क्षमायाचने
नंतर कुमार विश्वास ह्यांना अरुण जेटली ह्यांनी माफ केले.
क्षमाशस्त्र जया
नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥1॥
तृण नाहीं तेथें
पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥2॥
तुका ह्मणे क्षमा
सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥3॥
------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा